डॉ. सचिन देवरे

एमबीबीएस, डीएनबी, एमएस, एमएनएएमएस, एफएमएएस, फिगेज, प्रगत लॅपरोस्कोपिक सर्जरीमध्ये तज्ञ.

डॉ. देवरे हे मूळचे सटाणा तालुक्यातील करंजाड येथील असून त्यांचा जन्म व प्राथमिक शिक्षण मालेगाव येथे झाले. एमआयटीच्या तळेगाव, पुणे येथील महाविद्यालयातून एमबीबीएस केल्यानंतर मुंबईतील ब्रीच कॅंडी हॉस्पिटलमध्ये फादर ऑफ लॅप्रोस्कोपिक सर्जरी सर प्रोफेसर डॉ. उडवडिया यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जनरल व लॅप्रोस्कोपिक सर्जरीचे प्रशिक्षण घेतले. या काळात भारतातील व परदेशातील अनेक राजकीय , क्रीडा , सिनेतारक-तारकांच्या उपचारातील टीमचा ते भाग होते. त्यांनी बॉम्बे हॉस्पिटल, जेजे हॉस्पिटल, भगवती हॉस्पिटल, सर एच.एन. हॉस्पिटल या ठिकाणी सेवा देत विविध तज्ज्ञांकडून सर्जरीचे कौशल्य आत्मसात करून घेतले. त्यांनतर त्यांनी होळी क्रॉस हॉस्पिटल, मेघालय व सेंट लुक्स ( जर्मन ) हॉस्पिटल येथे दोन वर्ष कार्यभाग सांभाळला. सुमारे ५ वर्षांपासून ते नाशिकमध्ये कार्यरत असून सरु हॉस्पिटल व निम्स हॉस्पिटल यांचे ते मालक व संचालक आहेत. सह्याद्री हॉस्पिटल, व्होकार्ट हॉस्पिटलसह सुमारे २८ विविध हॉस्पिटलला ते लॅप्रोस्कोपिक व जनरल सर्जन म्हणून सेवा देतात. आजवर पाच हजाराहून अधिक रुग्णांवर यशस्वी शस्त्रकिया त्यांनी केल्या आहेत. त्यात अनेक किचकट शस्त्रकियांचा समावेश आहे तसेच एकाच रुग्णांत दोन हजाराहून अधिक पित्ताशयाचे खडे काढण्याचा पराक्रम त्यांनी केला आहे. सर्जरीमध्ये प्रतिष्ठीत व मानाच्या अनेक पदव्या व फेलोशिप त्यांनी संपादन केल्या आहेत. जसे – डीएनबी , एम.एस., मेंबर ऑफ नॅशनल अकॅडमि ऑफ मेडिकल सायन्सेस, फेलोशिप इन मिनिमल ऍक्सेस सर्जरी, फेलोशिप इन ऍडव्हान्स लॅप्रोस्कोपिक सर्जरी , फेलोशिप इन इंडिअन असोसिएशन ऑफ गॅस्ट्रो-इंडो सर्जन , अससोसिएटे फेलो इन इंडस्ट्रियल हेल्थ इ.

Dr Sachin Deore | General Surgeon in Nashik | Piles Doctor in Nashik

आमच्या सेवा

उपचारासाठी आमच्या अनुभवी डॉक्टरांशी संपर्क साधा

सरू हॉस्पिटलबद्दल

8205
आनंदी रुग्ण
15
वर्षांचा अनुभव
95
सकारात्मक प्रतिक्रिया
24
तास सेवा

रुग्ण आमच्याबद्दल काय म्हणतात

आमचे हॉस्पिटल निवडा,
स्वतःसाठी सर्वोत्कृष्ट सेवा निवडा